Winter Fashion । थंडीतही आपण वूलन कुर्ते वापरुन राहू शकतो ‘फॅशनेबल’ आणि ‘ऊबदारही’

आपले शरीर निरोगी राहण्यासाठी जशी व्हिटॅमिन्स, प्रोटीन या पोषकतत्वांची गरज असते तसेच कॅल्शियमची देखील गरज असते. कारण, कॅल्शियमदेखील आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते. कॅल्शियम केवळ हाडे आणि दात मजबूत करत नाही, तर स्नायूंची ताकद, मज्जातंतूंचे कार्य आणि…

Winter Fashion । थंडीतही आपण वूलन कुर्ते वापरुन राहू शकतो 'फॅशनेबल' आणि 'ऊबदारही'

Source

0
(0)

आपले शरीर निरोगी राहण्यासाठी जशी व्हिटॅमिन्स, प्रोटीन या पोषकतत्वांची गरज असते तसेच कॅल्शियमची देखील गरज असते. कारण, कॅल्शियमदेखील आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते. कॅल्शियम केवळ हाडे आणि दात मजबूत करत नाही, तर स्नायूंची ताकद, मज्जातंतूंचे कार्य आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका बजावते. जर व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस, स्नायू क्रॅम्प, कमकुवत नखे, मासिकपाळी मध्ये जास्त त्रास यासारख्या समस्या निर्माण होतात.

द कॉलम हेल्थ ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम हेल्थ वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात आरोग्य क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी व घटका संबंधित आरोग्य क्षेत्रातील माहितीपर बातम्यांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: https://www.facebook.com/DColumnNews
Instagram: https://www.instagram.com/dcolumnnews
Twitter: https://twitter.com/dcolumnnews

#winterfashion ##fashion #style #fashionblogger #thehealthcolumn #thecolumnnews #thecolumn

0 / 5. 0